शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 7:06 PM

येवला :  तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच शिधा पत्रिका मिळाली आहे.

ठळक मुद्दे ‘शासन आपल्या दारी’, हा उपक्र म

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला :  तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच शिधा पत्रिका मिळाली आहे.येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी सभापतीपदाचा पदभार स्विकारल्यापासून ‘शासन आपल्या दारी’, हा उपक्र म हाती घेतला आहे.पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ गेल्या दोन वर्षापासून तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसाठी चकरा मारून थकले होते. गायकवाड यांनी पाठपुरावा करत ज्ञानेश्वर मोरे यांना जातीचा दाखला, मुलांचे जातीचे दाखले, शिधा पत्रिका मिळवून दिले.यावेळी बाळू पवार, सचिन कुराडे, महेश उगावकर, खंडू बहीरम, साईनाथ गाडे, रमेश शेळके, दत्तु शेळके, श्रावण काळे, सुरेश शिंदे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.(फोटो०८वाघ)

टॅग्स :kalwan-acकळवणGovernmentसरकार