शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विविध घटनांमध्ये  तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:48 IST

शहरात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पंचवटीतील तारवालानगरमध्ये घडली़ तलाठी कॉलनीतील पारिजात रो-हाउसमधील रहिवासी हेमंत लालचंद तलरेजा (३१) यांनी शुक्रवारी (दि़१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़

नाशिक : शहरात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पंचवटीतील तारवालानगरमध्ये घडली़ तलाठी कॉलनीतील पारिजात रो-हाउसमधील रहिवासी हेमंत लालचंद तलरेजा (३१) यांनी शुक्रवारी (दि़१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ त्यांना आई कमल तलरेजा यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दुसरी घटना मुंबई नाका परिसरात घडली़ अथर्वदर्शन सोसायटीतील रहिवासी भाऊसाहेब शांताराम तोरवणे (३३) यांनी शनिवारी (दि़२०) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला़ त्यांना भाऊ दिनेश तोरवणे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.  दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुलावरून दारणा नदीपात्रामध्ये उडीचेहेडी येथे तिसरी घटना घडली़ पळसे येथील फुलेनगरचे रहिवासी बबन खंडू शिंदे (४५) यांनी शनिवारी (दि़२०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चेहडी पुलावरून दारणा नदीपात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्त्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस