त्र्यंबकला तीन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:39 IST2018-10-11T12:39:25+5:302018-10-11T12:39:38+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विविध व्यावसायिकांच्या दुकानातील प्लॅस्टीक पिशव्यांवरच जप्तीची कारवाई केली.

 Three Quintal Plastic bags seized in Trimbak | त्र्यंबकला तीन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

त्र्यंबकला तीन क्विंटल प्लॅस्टिक पिशव्या जप्त

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विविध व्यावसायिकांच्या दुकानातील प्लॅस्टीक पिशव्यांवरच जप्तीची कारवाई केली. यात तीन क्विंटल पिशव्या जप्त करण्यात आल्या. पाच व्यापा-यांकडुन पाच हजार रूपयांप्रमाणे त्र्यंबक नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. या संदर्भात नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, शिवसेनेच्या गटनेत्या मंगला आराधी, प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबईचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाने, नाशिकचे प्रादेशिक अधिकारी प्रविण जोशी, उपप्रादेशिक अधिकारी अशोक करे, अशोक करे, वैज्ञानिक अधिकारी सुरेश बडगुजर, क्षेत्राधिकारी नाशिक दिनेश वसावा उपस्थित होते.

Web Title:  Three Quintal Plastic bags seized in Trimbak

टॅग्स :Nashikनाशिक