येवल्यात तीन रुग्ण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:28 IST2021-07-15T23:21:28+5:302021-07-16T00:28:12+5:30
येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी (दि. १५) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात तीन रुग्ण कोरोनाबाधित
ठळक मुद्देतालुक्यात आजपर्यंत २५५ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे.
येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल गुरुवारी (दि. १५) पॉझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यात आजपर्यंत २५५ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५४१ झाली असून यापैकी ५२१६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत अॅक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ७० इतकी आहे.