शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:33 IST

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़

नाशिक : लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़  गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहनी राजू उत्तमानी (५४, रा़ ३०१, भारत कॉम्प्लेक्स, उल्हासनगर) या सोमवारी नातेवाइकांच्या लग्नाच्या विवाह समारंभासाठी गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बॅक्वेंट हॉल येथे आल्या होत्या़ रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास १८ ते २२ वर्षांच्या संशयिताने जेवणाच्या टेबलजवळ ठेवलेली त्यांची बॅग व त्यातील २ लाख ७४ हजार ३०० रुपये किमतीचे सोने व हिºयाचे दागिने चोरून नेले़ या बॅगमधील चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या साखळीत हिरे असलेले मंगळसूत्र, दोन सोन्याच्या चेन, चार पँडल सेट, हिरेजडीत सोन्याचे ब्रेसलेट, चार हिरेजडीत अंगठ्या, हिरेजडीत एअररिंग्ज व ६ हजार ३०० रुपये रोख रकमेचा समावेश आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, इंदिरानगर भागात भुरट्या चोºयांमध्ये तसेच घरफोड्यांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चोºया वाढल्या आहेत.

टॅग्स :theftचोरीGoldसोनंPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी