गोवंश हत्त्या बंदीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवशीय धरणे आंदोलन
By Admin | Updated: December 24, 2014 00:06 IST2014-12-24T00:06:31+5:302014-12-24T00:06:41+5:30
गोमाता आंदोलनात :

गोवंश हत्त्या बंदीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवशीय धरणे आंदोलन
गोमाता आंदोलनात : गोवंश हत्त्या बंदीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवशीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारी आंदोलकांनी चक्क गायीच आंदोलनस्थळी आणल्या होत्या.