ओतुर येथे साडे तीन दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:36 IST2020-08-25T18:33:01+5:302020-08-25T18:36:14+5:30
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही.

ओतुर राम मंदिरात हरिनाम सप्ताह निमित्ताने रमाकांत डोखळे यांचा सत्कार करतांना मधुकर देशमुख.
ठळक मुद्देत्यानंतर महाप्रसाद लाभ ग्रामस्थांनी घेतला.
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम
सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही. रमांकांत महाराज खेडगावकर यांचे काल्याचे किर्तन झाले. दरवेळी रमांकात महाराज खेडगांवकर यांचे नेतरु तवात ओतुर येथील राम मंदिरात सप्ताह बसतो.
याही वर्षी राममंदिरात संपन्न झाला. रमांकांत महाराजांना मधुकर देशमुख यांचे हसते रोख रकमेचे बंद पाकीट देण्यात आले त्यानंतर महाप्रसाद लाभ ग्रामस्थांनी घेतला.