शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करून पिडितेला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:52 IST

गंगापूररोड परिसरात आनंदवल्ली बस स्टॉप ते आनंदवल्ली टेलीफोन आॅफीस मागच्या भागात संशयित आरोपी याने एका महिलेचा तिच्या मनाविरोधात पाठलाग करून विनभंग करीत लग्नाची मागणी घातली. यावेळी पीडीतेने नकार दिला असता गायकवाड याने फिर्यादीचे आई व भावास वाईट शिवीराळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देपाठलाग करून महिलेचा विनयभंगगंगापूर परिसरात एकाच दिवशी दोन घटना पिडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी 

नाशिक : गंगापूर परिसरात एका महिलेचा विनयभंग करून संशयिताने पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे.गंगापूररोड परिसरात आनंदवल्ली बस स्टॉप ते आनंदवल्ली टेलीफोन आॅफीस मागच्या भागात संशयित आरोपी जाधव मळ्यातील मनोज रामकिसन गायकवाड  (१८) याने एका महिलेचा तिच्या मनाविरोधात पाठलाग करून विनभंग करीत लग्नाची मागणी घातली. यावेळी पीडीतेने नकार दिला असता गायकवाड याने फिर्यादीचे आई व भावास वाईट शिवीराळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे पिडतेलाही लग्नाला होकार दिला नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. भूषण सतिलाल निकम या संशयिताने शिवाजीनगर परिसरात विराजपार्क येथे राहणाºया एका मुलीला हातवारे करून इशारे केले. तसेच शिट्टी वाजवून अणि पाठलाग करून विनंयभंग केला.  या प्रकरणी पिडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसWomenमहिला