शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावच्या दसरा मेळाव्यासाठी नाशकातून जाणार हजारो भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:49 IST

भगवान बाबांच्या गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी मतभेद निर्माण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी गेल्या तीन वर्षांपासून होणारा दसरा मेळावा यंदाही होणश्र असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पन्नास हजार भाविक जाणार असल्याची माहिती मेळावा समन्वयक डॉ. भागवत कराड यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि.१) दिली.

नाशिक : भगवान बाबांच्या गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी मतभेद निर्माण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी गेल्या तीन वर्षांपासून होणारा दसरा मेळावा यंदाही होणश्र असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पन्नास हजार भाविक जाणार असल्याची माहिती मेळावा समन्वयक डॉ. भागवत कराड यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि.१) दिली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सावरगाव या संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी दसरा मेळावा सुरू केला असून, यावर्षी पुढील दि. ८ आॅक्टोबरला हा दसरा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा दसरा मेळावा कृती समितीच्या डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुकानिहाय दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तालुकानिहाय समन्वयकांची नेमणूकही केल्याचे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले. यावेळी पंढरीनाथ काकड, रमेश नागरे, गोविंदराव साबळे, बंडूनाना भाबड, बाळासाहेब गामणे, शरद बोडके, माणिकराव सोनवणे, प्रकाश घुगे, विक्रम नागरे, संजय सानप, नारायण काकड, श्याम बोडके, राहुल आव्हाड आदी उपस्थित होते.

पताकांचा विश्वविक्रमसावरगाव येथे भगवान भक्तीगडावर येणाऱ्या भाविकांचा २५ जणांचा गट सोबत एक पताका घेऊन येणार आहे. या मेळाव्यास ८ लाख भाविक येण्याचे नियोजन असून, जवळपास दोन लाख पताका यावेळी भगवान बाबांच्या समाधीसमोर रोवण्यात येणार आहेत. या मेळाव्यात पताका रोवण्याचा विश्वविक्रम केला जाणार असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकPankaja Mundeपंकजा मुंडेAmit Shahअमित शहा