काठे गल्लीत तीस हजारांची घरफ ोडी
By Admin | Updated: May 14, 2014 01:13 IST2014-05-14T01:04:00+5:302014-05-14T01:13:06+5:30
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे तीस हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काठे गल्ली परिसरातील अनिषा सोसायटी येथे घडली़ कृष्णा महेंद्र भावसार यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील एक लॅपटॉप, साडेचार हजार रुपये रोख, एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, मोत्यांचा हार, अर्धा ग्रॅम वजनाचे कुडे, चांदीचा तांब्या असा तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी भावसार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फि र्यादीनुसार घरफ ोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)