शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

महिलेची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांचा पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 7:01 PM

पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली.

ठळक मुद्देयापूर्वीही याच रस्त्यावर अनेकदा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडी मुख्य रस्त्यावर वैशाली मयूर झंवर यांचा बंगला असून शनिवारी (दि.६) रात्री जेवण झाल्यानंतर त्या बंगल्याच्याबाहेर शतपावली करत असतांना दुचाकीवरूनआलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यात असलेल्या सोनसाखळी ओरबाडली. यावेळी झालेल्या झटापटीत साखळीचा काही भाग तुटला तर चोरट्याने ७५ हजार रुपये किंमतीची २८ ग्रॅम सोनसाखळी चोरी करून पळ काढला. विशेष म्हणजे ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सदर सोनसाखळी चोरी घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

यापूर्वीही याच रस्त्यावर अनेकदा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुले काट्या मारुती पोलिस चौकी, बिट मार्शल व गुन्हा शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे