शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:09 IST

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ या अपघातानंतर मालट्रक व पिकअप ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. पहाटेच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात घडत असल्याने आता तरी गतिरोधक टाकण्याची सुबुद्धी प्रशासनाला येईल का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देअपघात : मालट्रकची पिकअपला धडक : चालक गंभीर

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ या अपघातानंतर मालट्रक व पिकअप ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. पहाटेच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात घडत असल्याने आता तरी गतिरोधक टाकण्याची सुबुद्धी प्रशासनाला येईल का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तारवालानगर ते पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने दिंडोरीकडून नाशिककडे जाणाºया पिकअपला जबर धडक दिली़ या धडकेनंतर पिकअप व मालट्रक ही दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली़ यामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़...तर अपघात टळला असतादिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली सिग्नल हा अपघाताचे केंद्र बनल्याने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी करीत आहेत़ शनिवारी पहाटे मालट्रक व पिकअप यांच्यातील अपघात प्रशासनाने गतिरोधक बसविले असते तर कदाचित वाहनांचा वेग कमी झाला असता व टळला असता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची काम केले, मात्र मनपाने गतिरोधक बसविण्याची परवानगी नसल्याचे कारण पुढे करून काही तासांतच टाकलेले गतिरोधक जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले होते़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिस