पंचवटीतून वेल्ंिडग मशीनरीची चोरी
By Admin | Updated: December 25, 2014 23:28 IST2014-12-25T23:21:59+5:302014-12-25T23:28:51+5:30
पंचवटीतून वेल्ंिडग मशीनरीची चोरी

पंचवटीतून वेल्ंिडग मशीनरीची चोरी
नाशिक : पंचवटी परिसरातील एका घरातून मंगळवारी सकाळच्या सुमारास वेल्ंिडग मशीन, मोटारपंप, टेबल फॅन अशा वस्तू चोरीस गेल्या आहेत.
सुमारे २० दिवसांपासून हे घर बंद होते़ ही संधी साधून चोरट्यांनी १९ हजार रुपये किमतीची ही मशिनरी चोरून नेल्याचे पंचवटी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादित म्हटले आहे. पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे. (प्रतिनिधी)