संगमेश्वरातून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 00:54 IST2021-06-18T00:53:45+5:302021-06-18T00:54:36+5:30

मालेगाव शहरातील संगमेश्वरातून घराजवळ लावलेली हीरो होंडा कंपनीची २० हजार रुपये किमतीची  दुचाकी क्र. एम.एच. ४१ यू. १२८४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

Theft of a two-wheeler from Sangameshwar | संगमेश्वरातून दुचाकीची चोरी

संगमेश्वरातून दुचाकीची चोरी

मालेगाव : शहरातील संगमेश्वरातून घराजवळ लावलेली हीरो होंडा कंपनीची २० हजार रुपये किमतीची  दुचाकी क्र. एम.एच. ४१ यू. १२८४ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शेखर प्रकाश देशावरे (४३) यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात  गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक माळी करीत आहेत.

Web Title: Theft of a two-wheeler from Sangameshwar