काठे गल्लीत चोरी, घरफ ोड्यांचे सत्र
By Admin | Updated: May 15, 2014 00:01 IST2014-05-15T00:01:17+5:302014-05-15T00:01:59+5:30
नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्लीत गेल्या काही दिवसांपासून घरफ ोड्या आणि चोरीचे प्रकार वाढले आहेत़ चोरट्यांनी वसंतबहार सोसायटीतील वरच्या मजल्यावरील एका गॅलरीच्या उघड्या दरवाजातून घुसून एक टाटा क्रोम टॅब, ॲपल आयपॅड आणि मोबाइल फ ोन चोरून नेला़ या प्रकरणी जगन महादेव कोकणे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)