शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘गन हाऊस’वर डल्ला; २४ एअर पिस्तुलसह रायफल्स् लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:29 IST

गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास

नाशिक : लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. अज्ञात चोरट्यांनी आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गन हाऊसचे एक गुदाम फोडून २४ एअर पिस्तुलसह रायफल्स, स्टेनगन यांसारखे अग्निशस्त्र लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नांदूरनाका भागातल निसर्गनगर येथे अथर्व गन हाऊस स्पोर्टसचे दुकान आहे. या दुकानासाठी लागणारा माल ज्या गुदामात ठेवण्यात येतो, त्या गुदामात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.२३) रात्री शटर उचकटून प्रवेश केला. गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत मालक भाऊसाहेब नरहरी बेलेकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात घरफोड्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी