जनावरांची चोरी
By Admin | Updated: June 17, 2014 00:16 IST2014-06-16T23:34:35+5:302014-06-17T00:16:08+5:30
जनावरांची चोरी

जनावरांची चोरी
ंमालेगाव : शहरातील निहालनगर भागातील गाय व तीन गोऱ्हे चोरून नेणाऱ्या दोघांविरुद्ध आयेशानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हसनअली रज्जबअली यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. अशपाक रशीद कुरैशी, रा. हिंगलाजनगर व जावीद बशीर (पूर्ण नाव माहीत नाही) रा. हिरापन्ना कॉलनी यांनी पन्नास हजार रूपये किमतीची सदर जनावरे चोरून नेली. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.