शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर "द बर्निंग ट्रक", सुदैवाने जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 21:07 IST

Burning Truck :  दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली.

शाम धुमाळ

कसारा : मुंबई - नाशिक महामार्गांवरील पेंढरघोळ फाट्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला एका भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली याबाबत अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले.

 दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमधून आग येत असल्याने हवेमुळे आग झपाट्याने वाढत होती. अचानक आगीचा भडका उडाल्याने  ट्रकच्या पुढील टायरने पेट घेतला त्यात टायरचा स्फोट होऊन आगीचा भडका जादा प्रमाणात उडाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्रचे कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व जें.एस. डब्लू उद्योग समूह वासिंद यांची अग्निशमक गाडी घटनस्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरु केले. या घटनेमुळे मुंबईहूननाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

टॅग्स :fireआगNashikनाशिकMumbaiमुंबईhighwayमहामार्ग