पालिकेच्या उंबऱ्यावर थाटला बाजार
By Admin | Updated: August 23, 2015 23:00 IST2015-08-23T23:00:20+5:302015-08-23T23:00:48+5:30
पालिकेच्या उंबऱ्यावर थाटला बाजार

पालिकेच्या उंबऱ्यावर थाटला बाजार
पालिकेच्या उंबऱ्यावर थाटला बाजार : एकीकडे महापालिकेच्या पूर्वविभागाच्या वतीने द्वारका परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाते, तर दुसरीकडे याच विभागाच्या कार्यालयाच्या द्वारावर मात्र वर्षानुवर्षांपासून विविध वस्तुुंची विक्रीची दुकाने थाटली आहेत. यामुळे नागरिकांपासून, तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना कार्यालयाचा उंबरठा ओलांडताना तारेवरची कसरत करत मार्ग शोधावा लागतो. प्रशासनाला अद्याप या समस्येवर तोडगा काढता येऊ शकलेला नाही. त्याचे हे बोलके छायाचित्र.