शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ठाणगावच्या भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 5:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा :गोरख घुसळे-ओ ताई ...ओ बाबा इकड या भाजी घ्या भाजी .....! ताजी ताजी भाजी ,गरम गरम भजे घ्या गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू घ्या व आजाराला दूर ठेवा ..... ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्याचे आवाज ऐकून पालकांबरोबर ग्रामस्थही भारावले,व चिमुकल्यांचे व्यवहार ज्ञान पाहून पालकांच्या चेह्नयिावरील आनंद द्विगुणीत झाला व त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.. निमित्त होते .दप्तर मुक्त शनिवारी शाळेत नाविन्यपूर्ण कार्यक्र मा निमित्त भरलेल्या आठवडे बाजाराचे .

ठळक मुद्देया आठवडे बाजारात विद्यार्थ्यांंनी विविध प्रकारचा भाजीपाला ,शालेय साहित्याचे स्टोल ,लाडू चिवडा स्टोल,चहा चे दुकाने,वडे, मेथीचे पौष्टिक लाडू, शेंगदाणा व गुळाचे लाडू विद्यार्थ्यांनी विक्र ीसाठी ठेवले होते.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून व कृतीतून विद्यार्थ्यांना बाह्य जगाचे व्यवहार ज्ञान व्हावे व खर्या कमाईचे महत्वकळावे म्हणून शाळेच्या वतीने विविध उपक्र म राबविले जातात .या वेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गीता शेळके, अशोक शेळके,निवृत्ती शेळके,माधव पानसरे, तुकाराम चव्हाण, मारु ती नेहरे, रमेश शेळके रामा गरु ड,मारु ती शेळके,जनार्दन भवर,संपत शेळके,फकीर शेळके,रामदास नेहरेउत्तम पिंपरकर,बाबासाहेब कोंढरे,आनंदा शेळके,रामदास शेळके,सुनील जाधव अमोल खरे,राम शिरसाठ, अरु ण शेळके,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बाजारात सुमारे अडीचशे ते तीनशे ग्रामस्थांनी हजेरी लावत चिमुकल्यांकडून भाजीपाला व सामान खरेदी केली .या वेळी शिक्षिका कल्पना माने,सविता शिरसाठ, उबाळे सर रंजना मडके केंद्रप्रमुख संतोष लोहकरे आदी उपस्थित होते.