शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

 टेनिस स्पर्धेत माहरूख कोकणीला दुहेरी मुकूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 6:44 PM

नाशिक: जयपूर येथे सुरू असलेल्या आॅल इंडिया टेनिस असोसिएशनच्या ओ.एन.दिक्षित मेमोरियल टेनिस टूर्नामेंट मध्ये येथील माहरूख कोकणी हिने दुहेरी मुकूट मिळविला. ओडिसाच्या शिल्पी दास हिच्यासह दुहेरीत अजिंक्यपद मिळविले.

ठळक मुद्देनाशिक येथे बाबा रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली ती पिंटू अस्वले यांच्याबरोबर नियमित सराव करते

नाशिक: जयपूर येथे सुरू असलेल्या आॅल इंडिया टेनिस असोसिएशनच्या ओ.एन.दिक्षित मेमोरियल टेनिस टूर्नामेंट मध्ये येथील माहरूख कोकणी हिने दुहेरी मुकूट मिळविला. ओडिसाच्या शिल्पी दास हिच्यासह दुहेरीत अजिंक्यपद मिळविले.दुहेरीत तिने अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रियंका रॉड्रिग्ज व रूपकथा मुखर्जी या जोडीला माहरूख व शिल्पी यांनी नमवून अजिंक्यपद मिळविले. उपांत्य फेरीत या जोडीने हिमाद्री कश्यप व खुशी अग्रवाल यांना हरविले. या स्पर्धेत एकेरीत माहरूख कोकणी हिने अनुराधा सिकदार हिला नमवून अंतिम फेरी गाठली. शुक्रवार दि. २९ रोजी मुंबईच्या प्रियंका राड्रिग्ज बरोबर तिचा अंतिम सामना झाला. यात माहरूखने विजय मिळवून एकेरीतील विजेतेपद मिळविले.नाशिक येथे बाबा रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली ती पिंटू अस्वले यांच्याबरोबर नियमित सराव करते. (२८टेनिस माहरूख )