तीसगावच्या जि.प. शाळेला दिला संगणक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 23:54 IST2021-06-23T23:54:21+5:302021-06-23T23:54:52+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला डेल कंपनीचा डेस्कटॉप संगणक भेट देण्यात आला.

तीसगावच्या जि.प. शाळेला दिला संगणक भेट
ठळक मुद्देतीसगाव शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमसाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला डेल कंपनीचा डेस्कटॉप संगणक भेट देण्यात आला.
येथील परनाल्ड रिकार्ड प्रा.लि. कंपनीकडून सदर संगणक प्राप्त झाला. कंपनी व्यवस्थापनाने तीसगाव शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमसाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी संतोष कथार, विलास जमदाडे, मुख्याध्यापक तुकाराम राऊत, रावसाहेब जाधव, संजय देवरे, बाळू पवार, प्रमोद देवरे, वहिदा शेख, ताई आहिरे आदींची उपस्थिती होती.