शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

शिक्षक दिनी कळवणला शिक्षकांचा झाला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 5:50 PM

कळवण : शिक्षक हा सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करणारा महत्वाचा घटक असून खडतर परिस्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत जबाबदार व आदर्श नागरिक निर्माण करण्यात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे दहावी आण िबारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

कळवण :शिक्षक दिनानिमित्त कळवण येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांच्यावतीने जानकाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कळवण, टी. एन. रौंदळ सायन्स कॉलेज व किड्स लिर्नग स्कूल भेंडी येथील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व दहावी आण िबारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक रौंदळ, जानकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठावदे,मजूर फेडरेशन च्या माजी उपाध्यक्ष संगीता देवरे,प्रमोद रौंदळ, रवींद्र पगार, दीपक महाजन, रवींद्र बोरसे,पत्रकार राकेश हिरे,किड्सच्या मुख्याध्यापक सुचिता रौंदळ, जानकाईचे मुख्याध्यापक मनोज जोशी उपस्थित होते.जयदीप शिवले, सुचिता रौंदळ, मनोज जोशी, राकेश हिरे, रविंद्र बोरसे, दीपक महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन बापू पवार यांनी केले. राजेंद्र अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्र मास साहेबराव पगार,दीपक शिवले आदींसह किड्स लिर्नग स्कूल, टी. एन. रौंदळ सायन्स कॉलेज भेंडी, जानकाई विद्यालय कळवण चे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी