शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 15:25 IST

 शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही रजांचे रोखीकरण करण्याची तरतुद उपलब्ध  करून देणाची मागणी महाराष्ट्र राज्य  शिक्षक संघाने केली आहे

ठळक मुद्देशिक्षकांना मिळावा रजा रोखीकरणाचा लाभ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी ग्रामीण विकासमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन

नाशिक :  शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना ही रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा, अशी  मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षण व क्रीडामंत्री  वर्षा गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नाशिक शाखेतर्फे  निवेदन देण्यात आल्याची माही नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही रजांचे रोखीकरण करण्याची तरतुद उपलब्ध  करून देणाची मागणी महाराष्ट्र राज्य  शिक्षक संघाने केली आहे. राज्यात सर्व शिक्षा अभियानअतंर्गत शाळा डिजिटल बनल्या असून इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चालना मिळाली आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षक फारसे रजा घेत नसल्याचा दावा करतानाच सेवा निवृत्तीच्या अनेक शिक्षकांच्या संपुष्टात येतात. त्यामुळे शिक्षकांनाही रजा रोखीकरणाचा लाभ मिळण्यासाठी तरतुद करण्याची मागणी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहीती नाशिक जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे, सरचिटणीस अशोक ठाकरे यांनी दिली आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकVarsha Gaikwadवर्षा गायकवाडHasan Mushrifहसन मुश्रीफ