शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:04 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी, गरीब व होतकरू परंतु शिक्षण सुविधापासून वंचित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून अभ्यासाविषयी ...

ठळक मुद्देपाताळेश्वर माध्यमिक विद्यालय: वाडी-वस्त्यांवर जाऊन आॅनलाईन शिक्षणाचे धडे

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी, गरीब व होतकरू परंतु शिक्षण सुविधापासून वंचित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून अभ्यासाविषयी माहिती जाणून घेतली.

टोळेवस्ती येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. कोरोना महामारीच्या संकाटात शासनाने राबविलेला उपक्रम शाळा बंद पण शिक्षण चालू व तो भ्रमणध्वनी (मोबाईल) या साधनाच्या माध्यमातून परंतु या आदिवासी डोंगराळ भागात डोंगर कपारीत राहणा?्या पालकांकडे मोबाईलसारखी साधने नाही. स्वत: शिक्षणापासून खूप दूर म्हणून आर.टी.गिरी व एस.एम. कोटकर यांनी या वस्तीत घरोघरी जाऊन त्या पालकांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.

आपण या महामारीशी सामना करतांना सर्व नियमाचे पालन करून आरोग्य सदृढ राखत अभ्यासापासून दूर न जाता जवळीक साधण्यासाठी विद्यार्थ्यांची भेट घेतली. गणितातील सोप्या संकल्पना विदद्यार्थ्यांना सांगून गणिताचा आपल्या जीवनाशीसहसंबध व गणित पेटीतील साहित्याची ओळख करून दैनदिन जीवनातील गणिते समजावले.

पालकांच्या उपलब्ध शैक्षणिक साधनाचा उपयोग करून शिक्षकांनी पाठविलेला अभ्यास नियमित बघून तो पालकांच्या मदतीने समजून घ्यावा व शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या अभ्यास संदर्भीय अडचणी सोडवून घ्यावा यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केले. कोटकर यांनी विद्यार्थ्यांना आपण राहत असलेल्या भौगोलीक रचनाची माहिती सांगितले या परिसरातील भौगोलिक घटकांनी ओळख वत्यांचे उपयोग सांगितले कोरोना या रोगाची भयानकता कमी होण्या ऐवजी ती अधिक वाढत आहे व त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणे दुरापास्त होत आहे.परंतु आपण मात्र वेगवेगळा माध्यमाव्दारे शिक्षणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी विदयार्थी योगेश बस्तीराम मेंगाळ,सोमनाथ पांडुरंग पथवे,कुमारी अनिता हौशीराम मेंगाळ, योगेश श्रावण खडके, अनिल पंढरी मधे, यश विठ्ठल पथवे, अक्षय भाऊराव मेंगाळ व त्याचे पालक श्री बस्तीराम मेंगाळ, सखाराम गांवडे,  हौशीराम मेंगाळ यांनी आपले मनोगत सांगितले.

 यावेळी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, उपशिक्षक आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एम. सी. शिंगोटे,एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे,सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे,आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे यांनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी