शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

नॅबच्या वतीने दृष्टिहीन मुलांसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:16 AM

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्टÑ व सेन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्टÑ व सेन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचे उद्घाटन मोतीवाला संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. अफसाना मोतीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोतीवाला कॉलेजचे उपाध्यक्ष डॉ. स्वानंद शुक्ला उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. स्वानंद शुक्ला, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अशोक बंग, सूर्यभान साळुंखे आदी उपस्थित होते.यावेळी अफसाना मोतीवाला म्हणाल्या की, समाजातील अपंग वक्ती आणि विशेष बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पुनर्वसनाची जबाबदारी समाजाची आहे.प्राचार्य स्वानंद शुक्ला यांनीही मार्गदर्शन केले. नॅब संस्थेचे महासचिव गोपी मयूर यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अध्यक्ष अशोक बंग यांनी या कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक