शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शिक्षकांचे पगार आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 9:50 PM

सिन्नर : तालुक्यातील शिक्षकांचा पगार एका क्लिकवर त्यांना घरबसल्या बघावयास मिळणार आहे. येथील तंत्रस्रेही शिक्षकांनी इ-सॅलरी अ‍ॅपची निर्मिती केली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देसुविधा : प्राथमिक शिक्षक संघाने तयार केले इ-सॅलरी अ‍ॅप

सिन्नर : तालुक्यातील शिक्षकांचा पगार एका क्लिकवर त्यांना घरबसल्या बघावयास मिळणार आहे. येथील तंत्रस्रेही शिक्षकांनी इ-सॅलरी अ‍ॅपची निर्मिती केली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला.इ-सॅलरी अ‍ॅपमुळे तालुक्यातील ६४० प्राथमिक शिक्षकांना एकाच क्लिकवर आपले वेतन घरबसल्या पहायला मिळणार आहे. तसेच वार्षिक विवरण पत्रकही याद्वारे वर्षाकाठी उपलब्ध होणार असून, इन्कमटॅक्ससाठी त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक आयडी व पासवर्ड असल्यामुळे त्याची गोपनीयता राखली जाणार आहे. इ-सॅलरी सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात शिक्षक संघाचे अमोल कहाळे, गोरक्ष सोनवणे, रमेश विघ्ने, नितीन बोंबले यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Teacherशिक्षकbankबँक