शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

तात्यासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत :  वसंत डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:06 IST

तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत

नाशिक : तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. त्यांचे निवास्थान स्मृतींनी भारावलेले आहे, असे मत जनस्थान पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लेखक व कवी वसंत डहाके यांनी व्यक्त केले.प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. यावेळी डहाके दाम्पत्याने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. तसेच प्रतिष्ठानमधील त्यांच्या बैठक खोलीला भेट देत तात्यासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा ठेवा न्याहाळत स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते. यावेळी डहाके यांनी आपला अभिप्राय प्रतिष्ठानच्या नोंदवहीत नोंदविला.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजNashikनाशिक