श्वानांची स्वीमिंग (जोड)
By Admin | Updated: May 15, 2014 23:27 IST2014-05-15T23:10:35+5:302014-05-15T23:27:11+5:30
वस्तूंचा शोध; दुचाकीवर रपेट!

श्वानांची स्वीमिंग (जोड)
वस्तूंचा शोध; दुचाकीवर रपेट!
गंगापूरच्या या श्वानांना पाहण्यासाठी नाशिकमधूनही श्वानप्रेमी गर्दी करू लागले आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही श्वान शाकाहारी असून, कोणतेही ट्रेनिंग न देता ते लपविलेली वस्तू शोधून काढतात. दुचाकीवर बसून ते गावात रपेटदेखील मारतात. यापूर्वी पहिलवानांच्या व्यायामासाठी प्रसिद्ध असलेला गंगापूरचा चक्री घाट आता अशा हटके श्वानांमुळे हिट होत आहे.