शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचे कराटे स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 6:19 PM

क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी जयेश नाना काळे याने ६२ किलो वजन गटात प्रथम क्र मांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.

येवला : क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी जयेश नाना काळे याने ६२ किलो वजन गटात प्रथम क्र मांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे जयेश काळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जयेश काळे याला कॉलेजचेक्र ीडाशिक्षक प्रा. जी.जे. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. जयेश काळे याने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, सचिव दीपक गायकवाड, प्राचार्य प्रा. चिंचले, प्रा खैरे, प्रा. कोकणे, क्र ीडाशिक्षक भागवत, पैठणकर, वखारे, प्रा. बोराडे यांंनी अभिनंदन केले.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय