सर्वेश लोहारकर यांचेएमडी परीक्षेत सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 01:09 IST2021-07-25T01:06:13+5:302021-07-25T01:09:11+5:30
सिन्नर: येथील डॉ.सर्वेश लोहारकर यांनी नुकत्याच झालेल्या एमडी (न्यूक्लिअस) परीक्षेत यश मिळविले.

सर्वेश लोहारकर यांचेएमडी परीक्षेत सुयश
ठळक मुद्देसध्या ते टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहे.
सिन्नर: येथील डॉ.सर्वेश लोहारकर यांनी नुकत्याच झालेल्या एमडी (न्यूक्लिअस) परीक्षेत यश मिळविले.
त्यांनी नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबईच्या भाभा रेडिएशन मेडिसीन सेंटर या (बीआरसी) संस्थेत एमडीसाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. सध्या ते टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहे.