शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
3
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
5
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
6
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
7
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
8
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
9
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
10
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
11
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
12
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
13
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
14
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
15
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
16
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
17
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
18
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
19
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकास हीच खरी स्मार्ट सिटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:07 IST

शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.

ठळक मुद्देपरिसंवादातील सूर : आठवी स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह उत्साहात

नाशिक : शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमी आणि नाशिक महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.२८) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह यांनी मान्यवरांनी केले. कार्यक्रमास बिझनेस वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी होशी घासवाला, सीएसआरएफचे महासंचालक विक्रम सहगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्तअस्तिककुमार पाण्डेय, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात अनेक प्रकल्प साकारले जात असले तरी वाहतुकीबाबत मात्र ठोस प्रकल्प राबविले जात नसल्याची खंत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. लीना बनसोड यांनीही मार्गदर्शन केले.निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल साधून विकास करताना मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे केवळ पायाभूत सुविधा देऊन शहरे स्मार्ट होत नाहीत, असे मत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले. बदलत्या काळात स्मार्ट पोलिसिंगची गरज असून, त्यादृष्टीने शहरात विविध भागांत सीसीटीव्ही बसविले जात आहेत. तसेच नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून स्मार्ट पोलिसिंग शक्य असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.शहरांबरोबर गावे स्मार्ट झाली पाहिजेत तसे झाल्यास शहरात नागरिकांचे होणारे स्थलांतर कमी हाईल, असे सांगितले. शहरात जबाबदार नागरिक घडले तर खऱ्या अर्थाने विकास होईल, असे बनसोड यांनी सांगितले. प्रकाश थविल यांनी शहतील प्रकल्पांची माहिती दिली.दिवसभरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. पीपीपी तत्त्वावरील स्मार्ट लाइट प्रकल्पाबाबत बिझनेस वर्ल्डच्या वतीने नाश्किच्या स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी