शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 6:47 PM

दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देपिंपरखेड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या.ही कारवाई नाशिक शहरातील मेरी लिंक रोड भागात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दामू कळसाईत असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. संशयित मुख्याध्यापक आणि तक्रारदार हे दोघेही पिंपरखेड शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत.तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वीच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला. या कामासाठी मदत केल्याचा दावा करीत मुख्याध्यापक कळसाईत याने बक्षिस म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस