शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्याची स्मशानभूमी हायमास्ट दिव्यांनी उजळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:40 IST

सुरगाणा : येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे.

ठळक मुद्देअंत्यसंस्कार करण्यासाठी सतत अनेक अडचणी येत होत्या.

सुरगाणा : येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे.महाले बंधूंच्या वतीने स्वखर्चातून येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. शहराबाहेर किमान एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी सतत अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी वाहनांचे दिवे, बॅटरी, मोबाइल बॅटरी यांच्या साहाय्याने शक्य तेवढा प्रकाश निर्माण करून अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडावे लागत होते.विशेषत: नदीपात्रात जाण्यासदेखील सांभाळून जावे लागते. ही प्रमुख गैरसोय लक्षात घेऊन येथील भाजपचे नगरसेवक डॉ. विनोद महाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष सचिन महाले, नितीन महाले या तिघा भावंडांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्मशानभूमीत दोन हायमास्ट दिवे उभे केल्यामुळे रात्री अंत्यसंस्कारासाठी येणारी अडचण दूर केली आहे.ज्येष्ठ नागरिक भावडू चौधरी यांच्या हस्ते या नवीन हायामास्ट दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक रमेश थोरात, रंजना लहरे, ज्ञानेश्वर कराटे, भावडू चौधरी, प्रकाश वळवी, प्रशांत पिंगळे, विजय कानडे, कैलास सूर्यवंशी, कैलास थोरात, दीपक खोत, श्याम थोरात, बाळकृष्ण सूर्यवंशी, चिंतामण कामडी, विशाल शिरसाठ, नीलेश थोरात आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक