शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘कमकोे’ अध्यक्षपदी सुनील महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:53 IST

दि कळवण मर्चण्ट को-ऑप. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बँकेच्या कार्पोरेट सभागृहात संपन्न होऊन बँकेच्या अध्यक्षपदी सुनील महाजन,  उपाध्यक्षपदी नितीन वालखडे तर जनसंपर्क संचालकपदी राजेंद्र अमृतकार  यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

कळवण : दि कळवण मर्चण्ट को-ऑप. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बँकेच्या कार्पोरेट सभागृहात संपन्न होऊन बँकेच्या अध्यक्षपदी सुनील महाजन,  उपाध्यक्षपदी नितीन वालखडे तर जनसंपर्क संचालकपदी राजेंद्र अमृतकार  यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.दि कळवण मर्चण्ट को-ऑप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. धर्मराज मुर्तडक, उपाध्यक्ष पोपटराव बहिरम यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची नव्याने निवड करण्यात आली. सहकार विभागाने कमको बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक के.डी. गायकवाड  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी महाजन यांना राजेंद्र अमृतकार, तर उपाध्यक्षपदासाठी  वालखडे यांना  शालिनी महाजन सूचक होत्या. याप्रसंगी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे मावळते अध्यक्ष डॉ. धर्मराज मुर्तडक, पोपटराव बहिरम, योगेश मालपुरे,  प्रा. निंबा कोठावदे, प्रवीण संचेती, गजानन सोनजे, प्रभाकर विसावे,  भारती कोठावदे, शालिनी महाजन  उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय