निर्मूलन समितीचा रविवारी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:46 IST2018-04-07T00:46:46+5:302018-04-07T00:46:46+5:30

चांदवड : चांदवड तालुका अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा बागवानपुरा येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता येथे तालुकाध्यक्ष परविन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

Sunday Meetings of Elimination Committee | निर्मूलन समितीचा रविवारी मेळावा

निर्मूलन समितीचा रविवारी मेळावा

चांदवड : चांदवड तालुका अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा बागवानपुरा येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता येथे तालुकाध्यक्ष परविन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उद्घाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पूनम मोगरे, उषा गवई, अलका उफाडे, राजाभाऊ गांगुर्डे, केश कुºहाडे, सुरेश डांगळे, चांंदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, उपनगराध्यक्ष कविता उगले, अशपाक खान, रवि अहिरे, अल्ताफ तांबोळी, मीनाताई कोतवाल, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, कैलास चौधरी, रिजवान बागवान, शाबीर बागवान, नदीम बागवान, मुन्ना तांबोळी आदी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती वजीर बागवान, सद्दाम बागवान व एन.एफ.सी. ग्रुपने दिली.

Web Title: Sunday Meetings of Elimination Committee

टॅग्स :Nashikनाशिक