अंदरसुल बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:39 IST2021-05-12T23:03:48+5:302021-05-13T00:39:33+5:30

अंदरसुल : व्यापारी पेठेत शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजेनंतर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

Sukshukat in Andarsul market | अंदरसुल बाजारात शुकशुकाट

अंदरसुल बाजारात शुकशुकाट

ठळक मुद्दे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला

अंदरसुल : व्यापारी पेठेत शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजेनंतर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

अंदरसुल ग्रामस्थांनी यापूर्वीही गावात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली. अक्षयतृतीया व रमजान सणामुळे किराणा, भाजीपाला व्यापारीपेठ गजबजली होती. आंबे व करा केळी या पारंपरिक वस्तू करणारी दुकाने थाटली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. 

Web Title: Sukshukat in Andarsul market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.