शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पंचवटीत दोघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:09 PM

पंचवटी : म्हसरूळ तसेच पंचवटी परिसरात दोघांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारच्या दिवशी उघडकीस आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देआत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

पंचवटी : म्हसरूळ तसेच पंचवटी परिसरात दोघांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारच्या दिवशी उघडकीस आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पहिली घटना महसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली या घटनेत देवराम भिका भोये (50) यांनी राहत्या घरी रूममध्ये दुपारच्या सुमाराला पंख्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. भोये यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.आत्महत्याची दुसरी घटना पंचवटीतील पाथरवट लेन येथे असलेल्या अंकित आपारमेंट मध्ये घडली. अमोल बोराडे या 40 वर्षीय इसमाने राहत्या घरात पण त्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत परिसरात राहणाऱ्या सुनील वाघ यांनी पंचवटी पोलिसांना खबर दिली बोराडेंनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSuicideआत्महत्या