शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:46 PM

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे (२०) या युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी दिसून आले. पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीप एस वाय बी ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने दोन वर्षापूर्वी फायर सेफ्टी चा कोर्स केला होता. सध्या तो एक वर्षापासून मुसळगाव च्या सहकारी औद्योगिक वसाहतीतील रिंग गिअर्स या कारखान्यात काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कंपनीची ड्यूटी संपवून संदीप घरी आला. सायंकाळी त्याने गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला घेतला. रात्री नऊ वाजता जेवण करून झोपी गेला. शनिवारच्या मध्यरात्री केव्हातरी उठून त्याने आत्महत्त्या केल्याचे समजते.घरापासून सुमारे हजार फूट अंतरावर असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाच्या वीस फूट उंचीच्या फांदीला तार व दोरी बांधून गळ्यात अडकून फांदीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी