शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मद्याच्या नशेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:32 PM

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा.भवानी रो हाऊस,संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देपंख्यास गळफास ; अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा.भवानी रो हाऊस,संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़कारमधून गोवंशीय मांस जप्तनाशिक : कोकणीपुरा परिसरात संशयास्परित्या उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून (एमएच १५, ईबी ८७६२) भद्रकाली पोलिसांनी १ हजार १५० रुपये किमतीचे ३० किलो गोवंशीय मांस शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास जप्त केले़ या प्रकरणी अल्ताफ मुश्ताक शेख (२९, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राणीसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीस्वारांनी मोबाईल चोरलानाशिक : गिरणीत दळण घेऊन गेलेल्या इसमाने बाहेरील बाकावर ठेवलेला महागडा मोबाईल पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याीची घटना गुरुवारी रात्री पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडीयमजवळ घडली़ या प्रकरणी जितेद्र कार्लेकर (३६ रा.सनराईज अपा, कमलनगर) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बुलेटची चोरीनाशिक :- सिडकोतील आषाढ सेक्टरमधील रहिवासी योगेश ठाकरे (हंसनी निवास) यांची ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच १५ एफबी ९१००) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुचाकीची चोरीनाशिक : दिंडोरी रोडवरील गोरक्षनगरमधील गणेश बैरागी (सूरशक्ती अपार्टमेंट) यांची १० हजार रुपये किमतीची लाल व काळ्या रंगाची सीडी डीलक्स दुचाकी (एमएच १५, सीयु ५१५८) चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस