जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:18 IST2019-09-23T23:18:09+5:302019-09-23T23:18:41+5:30

अंदरसुल : एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, अंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करीत विशेष यश संपादन केले.

Success of MSGS School in District Level Karate Competition | जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश

ठळक मुद्देअंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई

अंदरसुल : एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, अंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करीत विशेष यश संपादन केले.
आर्यन कराटे स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी आयोजित रविवारी (दि.२२) नाशिक येथे झालेल्या कराटे स्पर्धेत एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली. यात सात सुवर्ण पदक, पाच रजत पदक व दोन कांस्य पदक पटकावले.
विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे-
सुवर्ण पदक विजेते -
रुद्र्र सुराशे, वीर भालेराव, समर्थ राजुळे, पियुष एंडाईत, अभिषेक कुमावत, निखिल माळी, सार्थक थोरात.
रजत पदक विजेते -
रेहान पठाण, आदित्य हगवणे, जयेश सोनवणे, आदित्य थोरात, मोहम्मद अली खान.
कांस्य पदक विजेते -
ओमकार देशमुख, संकेत पुणे.
त्याचप्रमाणे क्र ीडा शिक्षक व स्कूलला प्रत्येकी एक ट्रॉफी मिळविली.
यावेळी मराठी चित्रपटाचे कलाकार देविदास निगळ व मानसी चौधरी यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना परितोषिके देण्यत आली.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बिवाल, रोहिदास ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Success of MSGS School in District Level Karate Competition

टॅग्स :Schoolशाळा