शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

मराठा हायस्कूल स्काउट-गाइडचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:15 AM

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले.

ठळक मुद्देस्काउट-गाइड राज्य पुरस्कार चाचणी काचुर्ली, ता. त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य भारत-स्काउट, मुंबई व नाशिक भारत स्काउट आणि गाइड यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात स्काउट-गाइड राज्य पुरस्कार चाचणी काचुर्ली, ता. त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आली. यात मराठा हायस्कूल नाशिक येथील २२ स्काउट व २५गाइड यांनी यश मिळवले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांचे पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्काउट मास्टर सुनील बस्ते, हेमराज गोसावी, भाऊसाहेब टोपे आणि गाइडच्या मंदाकिनी खरात यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी