शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मालेगावी वंदेमातरमच्या आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:48 PM

मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे अधिकाऱ्यांनी खांब हटविण्याचे आश्वासन दिले होते.

मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.वंदेमातरम संघटनेने केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी मनपाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांब हटविण्याचे आश्वासन दिले होते. वीज वितरण कंपनीचे रवी देवरे व ठेकेदार प्रशांत चव्हाण यांनी तीन आठवडे मुदत मागून घेतली होती. वीस दिवसांत काम पूर्ण करून सोमवार बाजार रावळगाव नाका ते साई बाजार हा रस्ता मोकळा केल्याने रहदारी मोकळी झाली. आंदोलनात जगदीश गोऱ्हे, शीतल चोरडिया, यज्ञेश अहिरराव, रवी कुलकर्णी, संजय घुले, सागर परदेशी सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिक