शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

दिव्यांग विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:56 PM

दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वणी येथील केआरटी विद्यालयातील कर्णबधिर प्रकारातील श्वेता विजय निरगुडे या विद्यार्थिनीने ५८.२० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली.

दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.वणी येथील केआरटी विद्यालयातील कर्णबधिर प्रकारातील श्वेता विजय निरगुडे या विद्यार्थिनीने ५८.२० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली.अवनखेड माध्यमिक विद्यालयात शिकणारी कर्णबधिर प्रकारातील रूपाली केशव मोरे या विद्यार्थिनीने ५१.८० गुण मिळवत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना दोन विशेषतज्ज्ञ व सात विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा