शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 17:37 IST

पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवारी (दि. 19) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत.

ठळक मुद्देपाचवी आठवीचे विद्यार्थी रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा देणार 43 हजार 406 विद्यार्थ्यांची लागणार कसोटी परीक्षा नियोजनासाठी केंद्रनिहाय संचालकांची नियुक्ती

नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवारी (दि. 18) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 43 हजार 604 विद्यार्थी दोन्ही गटांत प्रविष्ट झाले आहेत.प्राथमिक शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन केले असून, रविवारी सकाळी 11.30 वाजता पहिल्या सत्रत प्रथम भाषा व गणित विषयाचे एकूण 75 बहुपर्यायी प्रश्न असतील, तर दुस:या सत्रत 1.30 ते 3 वाजेच्या कालावधीत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर होणार आहे. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. दोन्ही पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना दीड तासांचा कालावधी मिळणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून, यंदा तीनऐवजी दोनच पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेनंतर शिष्यवृत्ती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणो आवश्यक आहे. या परीक्षेसाठी पाचवीचे 24 हजार 644 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यांची परीक्षा वेगवेगळ्या 153 केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. तसेच आठवीच्या 18 हजार 960 विद्याथ्र्याची 124 केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा नियोजन नियंत्रणासाठी केंद्रनिहाय संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, शुक्र वारी (दि.16) शासकीय कन्या शाळेतून त्यांना परीक्षा साहित्य वितरीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कसून तयारी केली असून, त्यांच्या अभ्यासाची रविवारी कसोटी लागणार आहे.

 

टॅग्स :educationशैक्षणिकNashikनाशिकStudentविद्यार्थी