शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:46 IST

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत या वर्षापासून फ्रीज, फ्लोट, स्लाइड पद्धतीऐवजी केवळ फ्रीज आणि नॉट फ्रीज पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत या वर्षापासून फ्रीज, फ्लोट, स्लाइड पद्धतीऐवजी केवळ फ्रीज आणि नॉट फ्रीज पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, प्रवेश प्रक्रियेतील बदलांचा व नियमांचा सखोल अभ्यास करून या सूचनांनुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन डीटीईच्या नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयाने केले आहे. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राउंड सुरू झाला असून, यात पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळविणाºया विद्यार्थ्यांना नियोजित मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेशप्रक्रि या पूर्ण न करणाºया विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा पुढील फेरीसाठी समावेश केला जाणार असून, अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही. तर दुसºया व तिसºया पसंतीचे महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून चांगला पर्याय मिळविण्यासाठी पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणारआहे. परंतु, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा सखोल अभ्यास करूनच प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी