सामूहिक व्रतबंध उत्साहात
By Admin | Updated: May 24, 2014 00:25 IST2014-05-24T00:20:25+5:302014-05-24T00:25:00+5:30
नाशिक : येथील वे.शा.सं. विनायक गायधनी यांच्या स्मरणार्थ ११ बटूंचे सामूहिक व्रतबंध पार पडले. उपनयन संस्कार रघुनाथ गायधनी व सहकारी पुरोहितांनी केले. यावेळी मनोज क्षेमकल्याणी, संतोष शौचे, दीपक जोशी, राम शुक्ल, प्रीतम शुक्ल, योगेश जोशी, हेमंत गोसावी, स्वप्नील क्षेमकल्याणी, अजिंक्य क्षेमकल्याणी यांच्यासह अन्य पुरोहित उपस्थित होते.