शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या नागरिक त्रस्त : वाहतुकीला अडथळा; मालकच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:26 PM

सातपूर : परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी बैठक मारून ताबा घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांच्या अघोषित रास्ता रोकोमुळे रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्यासातपूर : परिसरात मुख्य रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

सातपूर : परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी बैठक मारून ताबा घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांच्या अघोषित रास्ता रोकोमुळे रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे.सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिंद्र अ‍ॅन्ड महिंंद्र्र सर्कल, ईएसआय रुग्णालयासमोर, सातपूर टाऊन पोलीस चौकीसमोर आदींसह विविध ठिकाणी, चौकाचौकात मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असतो. रस्त्यावर बसलेल्या जनावरांना टाळण्याच्या नादात वाहनांचा वेळप्रसंगी अपघात होत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी ही जनावरे अंधारात ठाण मांडून बसलेली असतात त्यावेळी वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने ते थेट जनावरांवर जाऊन आदळतात.अपघात टाळण्यासाठी या मोकाट जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. जनावरे मोकाट सोडणाºया मालकांना समज द्यावी, अन्यथा ही जनावरे कोंडवाड्यात टाकण्यात यावीत, अशीही मागणी केली जात आहे.