उसनवार दिलेल्या पैशातून एकास मारहाण
By Admin | Updated: May 19, 2014 00:49 IST2014-05-18T23:30:33+5:302014-05-19T00:49:40+5:30
पंचवटी : उसनवार घेतलेल्या पैशाची परतफे ड करूनही पुन्हा मागणी करून मारहाण केल्याप्रकरणी चार संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादरोडवरील अयोध्या कॉलनीत राहणारे सीताराम महादू पिंजन (२७) यांनी सचिन सुखदेव पवार (रा़ दुर्गानगर, पेठरोड) यांच्याकडून काही रक्कम उसनवार घेतली होती़ या रकमेची परतफे ड करूनही संशयित सचिन पवार, मयूर, अनिल आणि आणखी एक इसम यांनी शनिवारी मारहाण करून जखमी केले़ या प्रकरणी पिंजन यांनी दिलेल्या फि र्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)