शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील रस्त्यांना लागलेय खड्ड्यांचे ग्रहण

By admin | Updated: September 10, 2016 00:21 IST

मागणी : गणेश विसर्जनापूर्वी रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा

मालेगाव कॅम्पातील रस्त्यांवर पडलेले खड्डे. दुसऱ्या छायाचित्रात वाहनचालकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत.मालेगाव : गणेश प्रतिष्ठापना होऊन आठवडा उलटला असला तरी शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा ‘फार्स’ मनपाकडून करण्यात येत असल्याची तक्रार आहे.मालेगाव न्यायालयाच्या इमारतीपासून कॅम्पातील मोची कॉर्नरपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आयकर कार्यालयाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, गणेश विसर्जनापूर्वी खड्डा बुजविण्यात यावा. सदर खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत आहेत.कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका, देवी मंदिर, सावंत हॉस्पिटलजवळ, हिमंतराव देसाई मार्ग, शिवाजीरोड, सावरकर पथ या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. सोयगाव मार्केट, साठफुटी रस्ता, रावळगाव नाक्यापासून जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे आहे. नागरिकांना खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. महापालिकेने रस्त्यांची ‘मलमपट्टी’ करताना हॉटमिक्स पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कॅम्पातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)